Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. भारतातील सगळ्यात मोठा लष्करी सन्मान कोणता ?

#2. शीशे या धातूचे रासायनिक नाव काय ?

#3. कोणत्या अवयवांची त्वचा सर्वात पातळ आहे? -

#4. संहार या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे ?

#5. रेल्वेने ऑनलाईन सिस्टीम चालू केले आहे त्याच्यामध्ये PQWL चा फुल फॉर्म काय आहे ?

#6. ‘गॉयटर’ हा रोग कशाच्या कमतरतेमुळे होते ?

#7. हाडांच्या निकोप वाढी साठी खालीलपैकी कोणत्या व्हिटॅमिनची आवश्यकता असते ?

#8. भारतीय राज्यघटनेमधून संपत्तीच्या अधिकार हा मूलभूत हक्काच्या यादी मधून कधी हटवण्यात आला ?

#9. छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला ?

#10. 906 च्या राष्ट्रीय सभेच्या कोलकाता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?

#11. 'दुधात मीठ कालवणे' या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ सांगा.

#12. आराम हराम है' हा नारा खालीलपैकी कोणत्या नेत्याने दिला होता ?

#13. भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहलेल्या असतात?

#14. जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कुठे आहे?

#15. Yellow fever कोणता डास चावल्यामुळे होतो ?

#16. भारतीय अणुविज्ञानाचे जनक ---------- हे होय?

#17. भारतातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे?

#18. भुकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?

#19. कुष्ठरुग्णांच्या सेवेसाठी बाबा आमटे यांनी स्थापन केलेले आनंदवन कुठे आहे ?

#20. डोक्यावर खापर फोडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो ?

#21. ‘पेस मेकर’ हे……….. चा त्रास होणाऱ्या रुग्णाकरिता वापरतात.

#22. संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते?

#23. मोहिनीअट्टम हा कोणत्या राज्याचा नृत्य प्रकार आहे?

#24. ‘जागतिक रेडिओ दिवस’ केव्हा साजरा केला जातो?

#25. मूलभूत अधिकार संविधानाच्या कितव्या भागात आहेत ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 9

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

 

Talati bharti Question

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *