Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. गावागावातील अंतर कशामध्ये मोजतात ?

#2. मौर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?

#3. ध्वनींची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते?

#4. मोदीजींनी नोटाबंदीची घोषणा कधी केली?

#5. खालीलपैकी कोणता रक्तदाब हा उच्च रक्तदाब समजण्यात येतो?

#6. हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायु घटक असतो ?

#7. निरोगी माणसाचा रक्तदाब सामान्यतः किती असतो ?

#8. भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?

#9. मानवी डोक्याचे वजन सुमारे --------------- एवढे आहे?

#10. इलेक्ट्रीक करंट हा कशाचा प्रवाह आहे?

#11. इन्सुलिनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो ?

#12. पेनिसिलीयम हे कशाचे उदाहरण आहे?

#13. विजेच्या दिव्यात कोणत्या धातुची तार वापरतात ?

#14. कॉपर या मूलद्रव्याचे रासायनिक चिन्ह कोणते?

#15. वनस्पतीच्या अन्न तयार करणाच्या प्रक्रियेत कोण सहायक म्हणून काम करते?

#16. पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते ?

#17. एड्स हा रोग कशामुळे होतो?

#18. असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?

#19. सर्वात कठीण वस्तू कोणती ?

#20. मादक पदार्थाच्या सेवनाने प्रामुख्याने कशावर घातक परिणाम होतात ?

#21. सोने या पदार्थाची रासायनिक संज्ञा कोणती ?

#22. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहेत?

#23. पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात?

#24. महाराष्ट्राला किती किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे?

#25. श्वसनासाठी कोणत्या अवयवाची आवश्यकता असते ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question 5

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

 

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *