Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा ? 'तु पटकन आठव'.

#2. लोकसभेचा कार्यकाळ...... वर्ष असतो?

#3. ............... हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.

#4. भारतीय शासन प्रणाली कोणत्या प्रकारचे आहे?

#5. भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?

#6. लोकसभेच्या सर्वाधिक जागा कोणत्या राज्याला आहे?

#7. रेहेकुरी अभयारण्य हे खालील पैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

#8. होमरूल हा शब्द कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आला आहे ?

#9. भारतीय राज्यघटना भारतीय घटना समितीने केव्हा स्वीकृत केली?

#10. एखादी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती पद किती वेळा घेऊ शकते?

#11. खालीलपैकी कोणत्या अभ्यारण जळगाव जिल्ह्या मध्ये आहे ?

#12. खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?

#13. परिमाणवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता.

#14. मेळघाट अभयारण्य हे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

#15. भारतीय राज्यघटनेच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना दुरुस्ती कोणती?

#16. घटनादुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या हक्काला मूलभूत हक्क मधून वगळण्यात आले?

#17. स्त्री पुरुष तुलना हा प्रसिद्ध ग्रंथ कोणी लिहिला आहे ?

#18. भारतीय राज्यघटनेप्रमाणे आणीबाणी किती प्रकारे अमलात आणता येते?

#19. नागरिकत्वाशी संबंधित असलेले कलम कोणते ?

#20. सर्वसाधारण परिस्थितीत विधानसभेचा कार्यकाळ....... वर्ष असतो?

#21. अपचळ या शब्दाला समानार्थी पर्याय शोधा.

#22. भारताचा घटनात्मक प्रमुख कोण?

#23. 'वन' हा विषय कोणत्या सूचीतील आहे?

#24. महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?

#25. नव्या कायद्याचा प्रस्तावाला म्हणतात ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question 5

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *