Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो...?

#2. IMF ने कोणत्या देशाबरोबर ३ अब्ज डॉलर कर्ज करारनामा केला आहे?

#3. साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हटले जाते..?

#4. संवाद कौमुदी कोणाशी संबंधित आहे..?

#5. जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे..?

#6. देशातील कोणत्या राज्यात महापौर शिखर परिषद होणार आहे?

#7. आशिया अजिंक्यपद कब्बडी स्पर्धा २०२३ चे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघानी जिंकले आहे ?

#8. इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवा मधून स्त्रवणारे संप्रेरक आहे..?

#9. मानवी शरीरात गुणसूत्राचे किती जोड्या असतात...?

#10. गुजरात मध्ये होणाऱ्या महापौर शिखर परिषद मध्ये जगातील किती शहराचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत?

#11. कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो..?

#12. त्र्यंबकेश्वर हे खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान आहे..?

#13. खालीलपैकी कोणत्या झाडास आधारामुळे असतात..?

#14. महाराष्ट्रत सर्वात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पद भूषवणारी व्यक्ती कोण?

#15. मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे..?

#16. सध्या देशामध्ये किती राज्यामध्ये उपमुख्यमंत्री हे पद कार्यरत आहे?

#17. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची कितव्यांदा शपथ घेतली?

#18. आधुनिक जैवतंत्रज्ञान कोणत्या पातळीवर कार्य करते...?

#19. ऊर्जेचे उत्तम स्त्रोत म्हणजे काय आहे..?

#20. रुपयाच्या अंतरराष्ट्रीयकरणासाठी RBI ने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती तिने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे?

#21. 'जीवाची उलघाल होणे' या वाक्प्रचाराचा खालील पर्यायातून समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

#22. महिला आणि बालकल्याण मंत्री कोण आहेत ?

#23. भारतातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणतात..?

#24. सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे..?

#25. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या २०२२-२३ वर्षाच्या एकूण नफ्यामध्ये कोणत्या बँकेचा ५०% पेक्षा जास्त वाटा आहे ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question 5

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *