Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. कोरोना विषाणू जगात सर्वांत प्रथम् कोणत्या शहरात आढळला होता ?

#2. Talati bharti Question 6

#3. कोणत्या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा करतात?

#4. युगे युगीन भारते' हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय कोणत्या शहरात बांधले जाणार आहे ?

#5. कोरोना विषाणू पासून होणाऱ्या आजाराला काय नाव देण्यात आले आहे ?

#6. संगमरवर (Marble) हे रासायनिकदृष्ट्या ... असते ?

#7. महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

#8. (हंता) विषाणूने कोणत्या देशाला प्रभावित केले आहे ?

#9. 'ब्ल्यु टुथ' द्वारे किती अंतरावर डेटा पाठविता येवू शकतो ?

#10. भारतीय सैन्याचे सर्वोच्च कमांडर कोण आहेत ?

#11. 'खोकला येणे व थुंकीतून रक्त येणे ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत ?

#12. मुंबई विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली आहे ?

#13. खालीलपैकी कोणत्या प्रकल्पास महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी संबोधले जाते?

#14. मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले असते .

#15. कॅथोड किरण है किरण...... कणतरंग आहे ?

#16. मधमाशीच्या पोळ्यातील मधमाशा एकमेकांना कशा ओळखतात ?

#17. कोणत्या देशाने अंतराळातील कचरा साफ करण्यासाठी ‘निओ-01’ नामक एक उपकरण प्रक्षेपित केले आहे ?

#18. 'जीवन किरण योजना' ही विमा योजना कोणी सादर केली आहे .

#19. ........... देशात ‘प्रोजेक्ट दंतक’ आपला हिरक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे ?

#20. 3 G स्पेक्ट्रममध्ये 'G' हे अक्षर काय दर्शविते ?

#21. प्रवरानदीवरील रंधा धबधवा खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

#22. कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात ऊंचीवरचे फिरते सिनेमाघर उघडण्यात आले ?

#23. महाराष्ट्रातील उस्मानाबाद जिल्ह्याचे नुकतेच काय नामकरण करण्यात आले आहे ?

#24. जगातील सर्वात मोठी राज्यघटना कोणत्या देशाची आहे ?

#25. इंद्रावती राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

#26. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *