Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. नौटंकी हा लोकनृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्याचा आहे ?

#2. मोर्ले-मिंटो 1909 च्या कायद्यासाठी 'लोकशाही तत्त्वाला फासलेला हरताळ हे उद्गार कोणाचे आहे ?

#3. नव्या भारताबाबत पंडित नेहरूंचा दृष्टीकोने खालीलपैकी कोणत्या तत्त्वांशी संबंधित होता?

#4. भारताचा 77 वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर खालीलपैकी कोण बनला आहे ?

#5. स्वतः च्या संस्थानात मागास वर्गाकरिता 50 टक्के आरक्षण ठेवणारे महाराष्ट्रातील पहिले समाजसुधारक कोण होते ?

#6. कोणत्या पंचवार्षिक योजनेचे मुख्य लक्ष हे उद्योगाच्या आधुनिकीकरणाचे होते ?

#7. सर्वप्रथम संगणकीकरण प्रक्रियेचा वापर करणारी जगातील पहिली बँक कोणती आहे ?

#8. महितीचा अधिकार कायदा 2005 कलम 3 च्या तरतुदीनुसार नागरिकांना ............हाअधिकार प्राप्त झाला आहे?

#9. पिनकोड मधील शेवटचे तीन अंक काय दर्शवितात ?

#10. ATS अर्थात दहशतवादविरोधी पथकाच्या पोलीस उपायुक्त बनणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण आहेत ?

#11. राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर अमोनियाचा कारखाना मुंबईतील कोणत्या उपनगरामध्ये आहे ?

#12. भारतातील सर्वोच्च शिखरांपैकी एक असलेले नंदादेवी शिखर हे भारताच्या कोणत्या राज्यात आहे ?

#13. भारतीय प्रमाणवेळ आणि ग्रीनवीच प्रमाण वेळ यांच्यात किती फरक आहे ?

#14. मिस क्लार्क वसतीगृहाची सुरुवात शाहू महाराजांनी..............विद्यार्थ्यांसाठी केली होती ?

#15. विद्युत शेगड्या आणि विविध प्रकाराचे विद्युत रोधक तयार करण्यासाठी धातूंचे कोणते समिश्र वापरतात ?

#16. कापसाच्या लागवडी साठी सर्वात उत्कृष्ट मृदा (माती) कोणती ?

#17. खालीलपैकी कोणत्या राज्याने भारतीय हत्ती हा आपला 'राज्य प्राणी' म्हणून घोषित केला आहे?

#18. खालीलपैकी कोणत्या राज्याला चीन देशाची सीमा स्पर्श करीत नाही ?

#19. भारतातील पहिली जनगणना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

#20. पृथ्वीच्या सर्वात जवळ असलेल्या कृष्णविवराचे नाव काय आहे ?

#21. महाराष्ट्र सरकारने पोलीस भरतीमध्ये महिलांसाठी किती (टक्के) आरक्षण लागू केलं आहे ?

#22. खालीलपैकी कोणत्या वर्षी वन्यजीवन संरक्षण कायदा संमत करण्यात आला ?

#23. 1916 साली खालीलपैकी कोणत्या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी होमरूळ लिगची स्थापना केली ?

#24. महाराष्ट्रातील वाहतूक पोलीसांना वाहतूक नियंत्रित करण्यासाठी प्रशिक्षण देणारी संस्था कोठे आहे?

#25. सावित्री, गायत्री, कृष्णा, कोयना व वेन्ना या पाच नद्यांचे उगमस्थळ............या ठिकाणी आहे.

Finish
माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.
Talati bharti Question 4

 

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न

 

Talati bharti Question

4 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *