Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. 'कोर्ट चालू आहे' हे नाट्य खालीलपैकी कोणी लिहिले ?

#2. 'देवघर' शब्दाचे लिंग ओळखा.

#3. गावाचा विकास कसा साधावा, हे लोकांना समजावून देण्यासाठी 'ग्रामगीता ग्रंथ कोणी लिहिला ?

#4. 'झाकली मूठ सव्वा लाखाची' या म्हणीचा अर्थ काय होईल ?

#5. ‘आंधळी कोशिंबीर' या शब्दातून खालीलपैकी कोणता अर्थ सूचित होतो.

#6. ‘डोळ्यावर धुंदी चढणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल ?

#7. चंद्रयान-1 हे भारताचे पहिले मिशन टू , मून .......... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले.

#8. 'सलिल या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे

#9. नाकी नऊ येणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता होईल ?

#10. सांडपाण्यावर उपचार करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?

#11. महाराष्ट्र लोकसेवा अधिकार अधिनियम 2015 कोणत्या तारखेस अमलात येणार असे मानले होते ?

#12. जेव्हा एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य ताप येतो, तेव्हा सर्वात जास्त सक्रिय रक्तपेशी कोणत्या असतात ?

#13. 'मितभाषी' म्हणजे काय ?

#14. सन 1971 च्या भारत-पाक युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधानपदी कोण होते ?

#15. 'ओटीत घालणे' या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय होईल ?

#16. मुख्य माहिती आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत ?

#17. 'मोफत भोजन मिळण्याचे ठिकाण' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता ?

#18. महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणता जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे ?

#19. ब्रिटिश सत्तेविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा क्रांतीकारकांना कोणत्या नाटकामुळे मिळाली ?

#20. 'इकडे आड तिकडे विहीर' या म्हणीचा अर्थ काय आहे ?

#21. ......... हे भारतातील पहिले शहर आहे, ज्यामध्ये सर्व ग्राम पंचायती या डिजिटली जोडलेल्या आहेत.

#22. जपान या देशाने सेमीकंडक्टर ईकोसिस्टमचा विकास कोणत्या देशाशी करार केला आहे ?

#23. 'चार रस्ते एकत्र येतात ती जागा' या शब्दसमूहासाठी योग्य शब्द कोणता आहे

#24. कोणत्या ग्रहाला स्वतःभोवती व सूर्याभोवती फिरण्यास सारखाच कालावधी लागतो ?

#25. 'घरोघरी मातीच्या चुली' या म्हणीचा योग्य अर्थ काय आहे ?

Finish
माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न Talati bharti Question

 

 

 

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न

 

Talati bharti Question

 

3 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *