Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. 'करावे तसे भरावे' या म्हणीचा अर्थ -

#2. तलाठी ' या पदावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ?

#3. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय निवडा.

#4. Choose the option with the appropriate question tag for the given sentence. It is sunny, ______

#5. कविता राऊत यांनी 2010 च्या कॉमन वेल्थ गेम आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत (एशियन गेम्स) 10,000 मिटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये_________. जिंकली _________होती?

#6. "तोंडाला कुलूप लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-

#7. 17 नोव्हेंबर 2017 ला शुक्रवार येतो. खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल?

#8. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची असते.

#9. 101 वी घटनात्मक दुरूस्ती कशाशी संबंधित आहे?

#10. महाराष्ट्र लोक सेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत ज्या व्यक्तीचे, सेवा करण्याचे आवेदन नकारले गेले आहे त्याने • दिवसांच्या आत पहिल्या अपीलीय प्राधिकरणाकडे अपील करणे आवश्यक आहे.

#11. . महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ?

#12. समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा.

#13. सरासरी काढा. 74,56,89,92,68&35

#14. अ एक काम 12 तर ब 16 दिवसांत पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6.000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम 6 दिवसांत पूर्ण करता आले. तर उत्पन्नात ब चा वाटा किती?

#15. Choose the appropriate collective noun to complete the sentence. A ____ of elephants blocked our way

#16. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा,

#17. ‘डरकणे' हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो?

#18. 'बाळ, एवढा लाडू खाऊन टाक. या वाक्यातील क्रियापद ओळखा.

#19. तिरंदाजीमध्ये_.........ने पद्म श्री (2019) पुरस्कार जिंकला.

#20. भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे ?

#21. चा, ची, चे, च्या, ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत?

#22. Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: ________it rain, there will be no match today.

#23. Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Children who do not perform well in examinations need a lot of encourage__

#24. Choose the correct form of adjective for the given sentence: In the office, Pawan was ___________ Jadhav.

#25. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?

#26. अजय आणि बाबू यांनी अनुक्रमे रु. 16000 आणि रु. 12000 रुपयांची गुंतवणूक करून भागीदारीमध्ये प्रवेश केला. 3 महिन्यांनंतर अजयने रु. 5000 काढले आणि बाबू ने आणखी रु. 5000 ची गुंतवणूक केली. अजय आणि बाबूचा संबंधित नफा वाटून घेण्याचे गुणोत्तर काय असेल?

#27. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ?

#28. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत?

#29. . मानवाच्या संपूर्ण शरीरमध्ये किती टक्के रक्त असते ?

#30. डीआरडीओ द्वारे श्रेणीमध्ये मनुष्य सुवाह्य टैंक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती?

#31. Choose the appropriate conjunctions for the given sentence:______ and ______ he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT.

#32. आशा आणि निशा ह्या दोघी बहिणींना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं. आशा घरून सकाळी 9 वाजता ताशी 4 किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा 11:30 वाजता सायकलवर ताशी 9 किमीच्या वेगाने निघाली, तर निशा आशाला केव्हा गाठेल?

#33. विश्वातील पहिला धर्म कोणता आहे ?

#34. 'मी [ मुलांना ] सांगितले. कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा.

#35. पृथ्वी हे क्षेपणास्त्र.... . ..... ... टप्पा दुहेरी इंजन द्रव प्रणोदन यंत्रेचा वापर करते.

#36. 'बोटावर नाचवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-

#37. महाराष्ट्रातील ______ जिल्ह्यात भोगवती नदीवर राधानगिरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे.

#38. बोन मॅट्रिक्स ...... मध्ये समृद्ध असतो.

#39. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ?

#40. 1893 मध्ये, भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रुपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले. हा उत्सव म्हणजे

#41. Out of the following options, identify a simple sentence.

#42. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा:5, 6, 9, 15,--------40

#43. मानवाच्या शरीरामध्ये इंसुलिन निर्मिती कोणत्या ठिकाणी होते ?

#44. पर्यावरण संस्थेमध्ये .........समावेश होतो.

#45. विमानांचा ताफा तसा माणसांचा ---' ? समूहदर्शक शब्द ओळखा.

#46. "धाव, नृत्य, हास्य' या नामांचा प्रकार ओळखा.

#47. 'विडा उचलणे' या वाक्प्रचाराचा अर्थ-

#48. Choose the most suitable conjunction for the given sentence: ____ he is our chosen leader, we will support him.

#49. A हा पाईप टाकी 4 तासांमध्ये भरतो तर B हा पाईप तिला 6 तासांमध्ये रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले, तर टाकी भरण्यासाठी कालावधी लागेल.

#50. Choose the most suitable determiner for the given sentence: As he is an introvert, he is not popular and has _____ friends.

Finish

Contents hide
1 Results Congratulations 💐 अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…! #1. 'करावे तसे भरावे' या म्हणीचा अर्थ - A. मागून येऊन वरचढ होणे. A. मागून येऊन वरचढ होणे. B. देहाप्रमाणे आहार असणे. B. देहाप्रमाणे आहार असणे. C. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. C. आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करावा. D. जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते. D. जसे कृत्य असेल त्याप्रमाणे चांगलेवाईट फळ भोगावे लागते. #2. तलाठी ' या पदावर नजीकचे नियंत्रण कोणाचे असते ? A) ग्रामसेवक A) ग्रामसेवक B. सरपंच B. सरपंच C. मंडळ अधिकारी C. मंडळ अधिकारी D. तहसिलदार D. तहसिलदार #3. खाली दिलेल्या शब्दांच्या यादीतून एकाच अर्थाचे शब्द तीन वेगवेगळ्या लिंगात आढळतात. योग्य पर्याय निवडा. A. घार, सुसर, घूस A. घार, सुसर, घूस B. देह, काया, शरीर B. देह, काया, शरीर C. मासा, गरूड, पोपट C. मासा, गरूड, पोपट D. तनय, सुत, पुत्र D. तनय, सुत, पुत्र #4. Choose the option with the appropriate question tag for the given sentence. It is sunny, ______ A.aren’t it? A.aren’t it? B.wasn’t it? B.wasn’t it? C.isn’t it? C.isn’t it? D.weren’t it? D.weren’t it? #5. कविता राऊत यांनी 2010 च्या कॉमन वेल्थ गेम आणि आशियाई क्रिडा स्पर्धेत (एशियन गेम्स) 10,000 मिटर्स धावण्याच्या शर्यतीमध्ये_________. जिंकली _________होती? A. कांस्य, सुवर्ण A. कांस्य, सुवर्ण B. रौप्य, सुवर्ण B. रौप्य, सुवर्ण C. कांस्य, रौप्य C. कांस्य, रौप्य D. सुवर्ण, सुवर्ण D. सुवर्ण, सुवर्ण #6. "तोंडाला कुलूप लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ- A. काहीही न बोलणे. A. काहीही न बोलणे. B. वाचा जाणे. B. वाचा जाणे. C. काहीही न खाणे. C. काहीही न खाणे. D. जपून बोलणे. D. जपून बोलणे. #7. 17 नोव्हेंबर 2017 ला शुक्रवार येतो. खालीलपैकी कोणत्या वर्षी 17 नोव्हेंबरला पुन्हा शुक्रवार येईल? A.2019 A.2019 B.2020 B.2020 C.2022 C.2022 D.2023 D.2023 #8. खालीलपैकी योग्य पर्याय निवडा. काजूंची असते. A. तुकडी A. तुकडी B. गाथण B. गाथण C. चळत C. चळत D. जुड़ी D. जुड़ी #9. 101 वी घटनात्मक दुरूस्ती कशाशी संबंधित आहे? A. आर्थिकदृष्ट्या दुर्बल उच्च जातीसाठी आरक्षण A. आर्थिकदृष्ट्या दुर्बल उच्च जातीसाठी आरक्षण B. वस्तू आणि सेवा कर B. वस्तू आणि सेवा कर C. शिक्षणाचा अधिकार C. शिक्षणाचा अधिकार D. गोपनीयतेचा अधिकार D. गोपनीयतेचा अधिकार #10. महाराष्ट्र लोक सेवा हक्क कायदा, 2015 अंतर्गत ज्या व्यक्तीचे, सेवा करण्याचे आवेदन नकारले गेले आहे त्याने • दिवसांच्या आत पहिल्या अपीलीय प्राधिकरणाकडे अपील करणे आवश्यक आहे. A.60 A.60 B.90 B.90 C.30 C.30 D.15 D.15 #11. . महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत ? A.३८ A.३८ B.30 B.30 C.३४ C.३४ D. ३६ D. ३६ #12. समूहदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा. A. फुलझाडांचा कळप A. फुलझाडांचा कळप B. प्रश्नपत्रिकांचा पुंज B. प्रश्नपत्रिकांचा पुंज C. द्राक्षांचा ढीग C. द्राक्षांचा ढीग D. पक्षांचा थवा D. पक्षांचा थवा #13. सरासरी काढा. 74,56,89,92,68&35 A.89 A.89 B.75 B.75 C.69 C.69 D.96 D.96 #14. अ एक काम 12 तर ब 16 दिवसांत पूर्ण करतो. त्या दोघांनी ते काम 6.000 रुपयांसाठी घेतले. क च्या मदतीने त्यांना ते काम 6 दिवसांत पूर्ण करता आले. तर उत्पन्नात ब चा वाटा किती? A. 2.000 रुपये A. 2.000 रुपये B. 1,880 रुपये B. 1,880 रुपये C. 2,250 रुपये C. 2,250 रुपये D. 2,440 रुपये D. 2,440 रुपये #15. Choose the appropriate collective noun to complete the sentence. A ____ of elephants blocked our way A.group A.group B.pride B.pride C.herd C.herd D.crew D.crew #16. ध्वनिदर्शक शब्दांची योग्य जोडी ओळखा, A. वीजांचा कडकडाट A. वीजांचा कडकडाट B. ढगांचा कलकलाट B. ढगांचा कलकलाट C.बांगड्यांचा गडगडाट C.बांगड्यांचा गडगडाट C. तलवारींचा कडकडाट C. तलवारींचा कडकडाट #17. ‘डरकणे' हा ध्वनिदर्शक शब्द कोणत्या प्राण्यासाठी वापरला जातो? A. कोंबडा A. कोंबडा B. सिंह B. सिंह C. म्हैस C. म्हैस D. बेडूक D. बेडूक #18. 'बाळ, एवढा लाडू खाऊन टाक. या वाक्यातील क्रियापद ओळखा. A. बाळ A. बाळ B. एवढा B. एवढा C. लाडू C. लाडू D. खाऊन टाक D. खाऊन टाक #19. तिरंदाजीमध्ये_.........ने पद्म श्री (2019) पुरस्कार जिंकला. A. डोला बॅनर्जी A. डोला बॅनर्जी B. दीपिका कुमारी B. दीपिका कुमारी C. बोम्बल्या देवी लैशराम C. बोम्बल्या देवी लैशराम D. लक्ष्मीराणी माझी D. लक्ष्मीराणी माझी #20. भाववाचक नाम नसलेला पर्याय कोणता आहे ? A. बाल्य A. बाल्य B. तारुण्य B. तारुण्य C. वार्धक्य C. वार्धक्य D. वर्ग D. वर्ग #21. चा, ची, चे, च्या, ची हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? A. प्रथमा A. प्रथमा B. व्दितीया B. व्दितीया C. तृतीया C. तृतीया D. षष्ठी D. षष्ठी #22. Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence: ________it rain, there will be no match today. A.Will A.Will B.Could B.Could C.Would C.Would D.Should D.Should #23. Choose the option with the appropriate suffix to complete the given sentence: Children who do not perform well in examinations need a lot of encourage__ A.-ed A.-ed B.-ful B.-ful C.-ing C.-ing D.-ment D.-ment #24. Choose the correct form of adjective for the given sentence: In the office, Pawan was ___________ Jadhav. A.senior to A.senior to B.more superior B.more superior C.super then C.super then D.superior than D.superior than #25. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? A.1956 A.1956 B.1960 B.1960 C.1962 C.1962 D.1964 D.1964 #26. अजय आणि बाबू यांनी अनुक्रमे रु. 16000 आणि रु. 12000 रुपयांची गुंतवणूक करून भागीदारीमध्ये प्रवेश केला. 3 महिन्यांनंतर अजयने रु. 5000 काढले आणि बाबू ने आणखी रु. 5000 ची गुंतवणूक केली. अजय आणि बाबूचा संबंधित नफा वाटून घेण्याचे गुणोत्तर काय असेल? A. 2:3 A. 2:3 B.9:7 B.9:7 C.7:9 C.7:9 D.8: 11 D.8: 11 #27. महाराष्ट्र राज्यात वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या वर्षी लागू केला गेला ? A.1970 A.1970 B.1972 B.1972 C.1990 C.1990 D.1985 D.1985 #28. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत? A. एकही नाही A. एकही नाही B.1 B.1 C.2 C.2 D.3 D.3 #29. . मानवाच्या संपूर्ण शरीरमध्ये किती टक्के रक्त असते ? A. 51% A. 51% B.65% B.65% C.49% C.49% D.7% D.7% #30. डीआरडीओ द्वारे श्रेणीमध्ये मनुष्य सुवाह्य टैंक रोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्राची (एमपीएटीजीएम) पहिली उड्डाण चाचणी आयोजित केली होती? A.ओडीसा A.ओडीसा B. कालपक्कम B. कालपक्कम C. अहमदनगर C. अहमदनगर D. हैदराबाद D. हैदराबाद #31. Choose the appropriate conjunctions for the given sentence:______ and ______ he studies for at least 8 hours every day, he will not score a 100 percentile in CAT. A.So, that A.So, that B.If, so B.If, so C.Unless, until C.Unless, until D.Either, or D.Either, or #32. आशा आणि निशा ह्या दोघी बहिणींना 25 किमी अंतरावरील त्यांच्या मावशीला भेटायचं असतं. आशा घरून सकाळी 9 वाजता ताशी 4 किमीच्या वेगाने चालत निघाली आणि निशा 11:30 वाजता सायकलवर ताशी 9 किमीच्या वेगाने निघाली, तर निशा आशाला केव्हा गाठेल? A. दुपारी 1.30 वाजता A. दुपारी 1.30 वाजता B. दुपारी 2.30 वाजता B. दुपारी 2.30 वाजता C. दुपारी 12.00 वाजता C. दुपारी 12.00 वाजता D. दुपारी 1 वाजता D. दुपारी 1 वाजता #33. विश्वातील पहिला धर्म कोणता आहे ? A.हिंदू A.हिंदू B.इस्लाम B.इस्लाम C. सिख C. सिख D. कॅथॉलिक D. कॅथॉलिक #34. 'मी [ मुलांना ] सांगितले. कंसातील शब्दाची विभक्ती ओळखा. A. प्रथमा A. प्रथमा B. द्वितीया B. द्वितीया C. तृतीया C. तृतीया D. चतुर्थी D. चतुर्थी #35. पृथ्वी हे क्षेपणास्त्र.... . ..... ... टप्पा दुहेरी इंजन द्रव प्रणोदन यंत्रेचा वापर करते. A.तीन A.तीन B.दोन B.दोन C.पाच C.पाच D.एक D.एक #36. 'बोटावर नाचवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ- A. बोट हलवणे. A. बोट हलवणे. B. स्वतःचे ऐकायला लावणे. B. स्वतःचे ऐकायला लावणे. C. बोटांनी ताल धरणे. C. बोटांनी ताल धरणे. D. बोट दाखवणे, D. बोट दाखवणे, #37. महाराष्ट्रातील ______ जिल्ह्यात भोगवती नदीवर राधानगिरी जलविद्युत प्रकल्प उभारला आहे. A. सांगली A. सांगली B. कोल्हापूर B. कोल्हापूर C. पुणे C. पुणे D. परभणी D. परभणी #38. बोन मॅट्रिक्स ...... मध्ये समृद्ध असतो. फ्लोराईड आणि कॅल्शियम फ्लोराईड आणि कॅल्शियम कॅल्शियम आणि फॉस्फरस कॅल्शियम आणि फॉस्फरस कॅल्शियम आणि पोटॅशियम कॅल्शियम आणि पोटॅशियम फॉस्फरस आणि पोटॅशियम फॉस्फरस आणि पोटॅशियम #39. खालीलपैकी चुकीची जोडी कोणती ? A.बोका – भाटी A.बोका – भाटी B. व्याही विहीण B. व्याही विहीण C. गृहस्थ-गृहस्थी C. गृहस्थ-गृहस्थी D. जनक जननी D. जनक जननी #40. 1893 मध्ये, भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील वार्षिक घरगुती उत्सवाचे रुपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केले. हा उत्सव म्हणजे A. दिवाळी A. दिवाळी B. होळी B. होळी C. गणेश चतुर्थी C. गणेश चतुर्थी D. जन्माष्टमी D. जन्माष्टमी #41. Out of the following options, identify a simple sentence. A.Alexander the great was deeply injured by tribals in India A.Alexander the great was deeply injured by tribals in India B.He was fatally wounded B.He was fatally wounded C.Soon afterwards he succumbed to his injuries of his wounds. C.Soon afterwards he succumbed to his injuries of his wounds. D.He could not attain his dream of conquering India and expanding his empire. D.He could not attain his dream of conquering India and expanding his empire. #42. वगळलेली संख्या निवडून मालिका पूर्ण करा:5, 6, 9, 15,--------40 A.21 A.21 B.25 B.25 C.27 C.27 D.33 D.33 #43. मानवाच्या शरीरामध्ये इंसुलिन निर्मिती कोणत्या ठिकाणी होते ? A.लिवर A.लिवर B. स्वादूपिंड B. स्वादूपिंड C. किडनी C. किडनी D. पिटूटरी D. पिटूटरी #44. पर्यावरण संस्थेमध्ये .........समावेश होतो. A. फक्त सर्व सजीवांचा A. फक्त सर्व सजीवांचा B. फक्त सर्व निर्जीवांचा B. फक्त सर्व निर्जीवांचा C. सजीव आणि निर्जीव दोन्हींचा C. सजीव आणि निर्जीव दोन्हींचा D. कधी कधी सजीवांचा आणि कधी कधी निर्जीवांचा D. कधी कधी सजीवांचा आणि कधी कधी निर्जीवांचा #45. विमानांचा ताफा तसा माणसांचा ---' ? समूहदर्शक शब्द ओळखा. A. काफिला A. काफिला B. वृंद B. वृंद C. जुडगा C. जुडगा D. जमाव D. जमाव #46. "धाव, नृत्य, हास्य' या नामांचा प्रकार ओळखा. A. सामान्य नाम A. सामान्य नाम B. विशेष नाम B. विशेष नाम C. धर्मिवाचक नाम C. धर्मिवाचक नाम D. भाववाचक नाम D. भाववाचक नाम #47. 'विडा उचलणे' या वाक्प्रचाराचा अर्थ- A. पैज लावणे. A. पैज लावणे. B. विडा उचलून खाणे. B. विडा उचलून खाणे. C. विडा देणे. C. विडा देणे. D. प्रतिज्ञा करणे. D. प्रतिज्ञा करणे. #48. Choose the most suitable conjunction for the given sentence: ____ he is our chosen leader, we will support him. A.As A.As B.But B.But C.And C.And D.Therefore D.Therefore #49. A हा पाईप टाकी 4 तासांमध्ये भरतो तर B हा पाईप तिला 6 तासांमध्ये रिकामी करतो. जर दोन्ही पाईप एकत्र उघडले गेले, तर टाकी भरण्यासाठी कालावधी लागेल. A. 8 तास A. 8 तास B.9 तास B.9 तास C. 10 तास C. 10 तास D. 12 तास D. 12 तास #50. Choose the most suitable determiner for the given sentence: As he is an introvert, he is not popular and has _____ friends. A.a little A.a little B.little B.little C.much C.much D.few D.few Finish
2 Results

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

 

Talati bharti Question paper Free Mock Test 2023

 

Talati bharti Question 50

 

 

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न

17 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *