Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर कोणास म्हणतात ?

#2. सेंट्रल हिंदू कॉलेज ची स्थापना कधी झाली ?

#3. दादाभाई नौरोजींनी कोणता सिद्धांत मांडला ?

#4. आग्रा या शहराला राजधानी कोणी बनवली ?

#5. " नगर " साठी विरुद्ध अर्थाचा शब्द कोणता ?

#6. " अलंकेश्वर खनिज तेल " हे क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

#7. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.

#8. कैसर-ए-हिंद ही पदवी प्रथम कोणत्या स्त्रीला देण्यात आली होती ?

#9. "अमृतवेल" ही कादंबरी कोणाची आहे ?

#10. सिद्धेश्वर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे ?

#11. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात ?

#12. भारतात नॅशनल मेटलर्जिकल लॅबोरेटरीचे मुख्यालय कोठे आहे?

#13. " तृतीय रत्न " हे नाटक कोणी लिहिले ?

#14. खालीलपैकी कोणते शहर हे " कालव्याचे शहर " म्हणून ओळखले जाते ?

#15. " दत्तमहात्म्य " हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ कोणी लिहिला ?

#16. " कपाळमोक्ष होणे " या वाकप्रचाराचा अर्थ सांगा.

#17. महाराष्ट्रातील नवेगाव उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

#18. " वर्षा " हा व " हा काव्यसंग्रह कोणाचा आहे ?

#19. अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

#20. सशस्त्र दल वैद्यकीय महाविद्यालय (Armed Forces Medical College) महाराष्ट्रातील कोणत्या शहरात आहे?

#21. "एक होता कार्व्हर" या पुस्तकाचे लेखक कोण ?

#22. गोवा युथ लीग ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली ?

#23. सर विल्यम वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचे नाव काय ?

#24. उपरा ही कोणाची कादंबरी आहे ?

#25. संत ज्ञानेश्वरांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 20

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *