Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. जर कोणाला शेअर मार्केट मध्ये उलाढाल करायची असेल, तर त्या व्यक्तीचे ..... खाते असायला हवे ?

#2. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत मराठ्यांचा पराभव खालीलपैकी कोणी केला ?

#3. राज्यपालाची नियुक्ती संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे केली जाते?

#4. अणुऊर्जा केंद्रात कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या असते, (कारण)

#5. आयएनएस कालवारी ही पहिली स्कॉरपियन वर्गातील छुपी पाणबुडी खालीलपैकी कोणत्या देशाच्या सहयोगाने बनवली गेली होती ?

#6. 'मृत्युंजय' या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

#7. खाली नमूद केलेल्या आपत्तींपैकी एक नैसर्गिक नाही, ती कोणती आहे ते ओळखा.

#8. खालीलपैकी कोणत्या प्राण्यास महाराष्ट्राचा राज्य प्राणी म्हणून ओळखले जाते ?

#9. खाली दिलेल्या शब्दांपैकी स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

#10. भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतले आहेत ?

#11. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात महाबळेश्वर हे हिल स्टेशन आहे ?

#12. इ.स. 1290 मध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली ते प्रवरेकाठी वसलेले अहमदनगर जिल्ह्यातील ठिकाण कोणते आहे ?

#13. 'राम नसणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होतो ?

#14. खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष होते ?

#15. ('उतरंड') हा शब्द खालीलपैकी कोणत्या पर्यायासाठी वापरला जातो ?

#16. दुसरे मेगा फूड पार्क महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे ?

#17. 'दगडावरील रेघ' या म्हणीतून काय अर्थ प्रतीत होतो ?

#18. 'डोके खाजवणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?

#19. एका जळत्या मेणबत्तीवर एक ग्लास उपडा ठेवला तर काही वेळाने ज्योत विजून जाते याचे कारण कोणते आहे ?

#20. महाराष्ट्र लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्ताची नियुक्ती करणाऱ्या समितीचे अध्यक्ष कोण आहे ?

#21. काळ्या मातीत खालीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते

#22. 'पंच तख्ता' पैकी एक श्री हजूरसाहिब, जेथे गोबिंदसिंह स्वर्गीय निवसासाठी कूच केले, हे महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे ?

#23. महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात लोणार सरोवर आहे ?

#24. 'अभय देणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय होतो ?

#25. गांधीजींचा सेवा ग्राम आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला पवनार आश्रम कोणत्या जिल्ह्यात आहे ?

#26. कोणत्या वर्षी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना झाली ?

#27. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये प्राधान्य गटातील प्रत्येक व्यक्तीस दरमहा किती किलो धान्य मिळते?

#28. महाराष्ट्रातील खालील कोणत्या जिल्हयापैकी सीमेंटचे कारखाने सर्वाधिक असणारा जिल्हा कोणता ?

#29. खालीलपैकी कोणत्या मराठी संतांची रचना 'गुरु ग्रंथसाहेब' या पवित्र ग्रंथांमध्ये समाविष्ट आहे ?

#30. 'हात लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ कोणता होतो .

#31. Android स्मार्टफोनमध्ये वापरलेला Snapdragon प्रोसेसर कोणत्या कंपनीद्वारे तयार केला जातो ?

#32. ग्रामसभेचे सभासद खालीलपैकी कोण असतात.

#33. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा भारतीय गोलंदाज कोण बनला आहे ?

#34. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्प आहे ?

#35. महाराष्ट्राच्या विधान परिषदेत एकूण किती सदस्य आहेत ?

#36. ________हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?

#37. 'आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे या म्हणीचा योग्य अर्थ कोणता ?

#38. विस्फोटक शोधावरील भारताच्या पहिल्या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटने कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते ?

#39. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात कुलाबा किल्ला स्थित आहे ?

#40. मानवी शरीराचे तापमान साधारणतः ... सेंटीग्रेड असते

#41. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने कोणते विमानतळ पुनर्नामित केले जाणार आहे ?

#42. खाली दिलेल्या पर्यायातून प्रश्नातील शब्दासाठी विरूद्धार्थी शब्द निवडा. पुरोगामी

#43. पंचायत समितीच्या कार्याविषयीची तरतूद जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कोणत्या परिशिष्टात नमूद आहे ?

#44. राज्यसभेत महाराष्ट्राचे किती सदस्य आहेत ?

#45. चलनी नोटा, पोस्ट कार्ड, तिकिटे ई. छपाई केंद्र (सिक्युरिटी प्रेस) महाराष्ट्रात कोठे आहे ?

#46. 'प्रखर' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे ?

#47. रातआंधळे हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

#48. जयसिंह आणि छ. शिवाजी महाराज यांच्यात 1665 मध्ये कोणता तह झाला होता ?

#49. श्री. अरविंद केजरीवाल यांनी स्थापन केलेल्या आम आदमी पार्टीचे निवडणूक चिन्ह कोणते आहे ?

#50. खालीलपैकी कोणत्या शहरात बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय स्थित आहे ?

Finish

Contents hide
1 Results

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 50असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

 

Talati bharti Question paper Free Mock Test 2023

 

 

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न

 

Talati bharti Question 50

 

5 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *