Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. "रंगरेषा व्यंगरेषा" हे पुस्तक कोणाचे आहे ?

#2. "मामा बनवणे" या वाक्प्रचाराचा अर्थ काय ?

#3. जिप्समचा वापर कोणत्या जमिनीच्या सुधारणेसाठी होतो ?

#4. ब्राम्हो समाजाची स्थापना कधी झाली ?

#5. शारजाह स्टेडियमच्या वेस्ट स्टँडला कोणत्या क्रिकेटपटूचे नाव दिले आहे ?

#6. " The Life Divine " हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

#7. बियास नदी कोणत्या नदीची उपनदी आहे ?

#8. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणी केली?

#9. दांडी यात्रा कधी सुरू झाली होती ?

#10. " A Nation In Making " ह्या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे लेखक कोण ?

#11. लाल रंगाची काच तयार करण्यासाठी कोणते ऑक्साईड वापरतात ?

#12. कोणत्या पदार्थाची घनता सर्वांत कमी आहे ?

#13. फकिरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

#14. हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली ?

#15. 1 अश्वशक्ती म्हणजे किती वॅट ?

#16. महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला ?

#17. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे ?

#18. शून्याधारित अंदाजपत्रकाचे जनक जनक कोणास म्हणतात ?

#19. दक्षिण भारतावर सर्वप्रथम कोणत्या राजाने आक्रमण केले ?

#20. दिल्लीच्या सुल्तानपदी बसणारी पहिली व एकमेव स्त्री कोणती ?

#21. मनोरी खाडी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

#22. मानवाच्या कोणत्या आंतरिक इंद्रियावर हिपॅटायटिस बी चा प्रादुर्भाव होतो ?

#23. भारतीय वन संशोधन संस्था कोठे आहे ?

#24. महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण ?

#25. टिहरी हे धरण कोणत्या राज्यात आहे ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 18

 

 

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *