Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. महाराष्ट्र राज्यातील पहिले सरकारी वाळू विक्री डेपो कोणत्या जिल्ह्यात सुरु होणार आहे?

#2. 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व केले होते ?

#3. 'बिपरजॉय' हे चक्रीवादळ खालीलपैकी कोणत्या समुद्रात आले होते ?

#4. 'जागतिक जल दिन' कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

#5. 'सुसंगत' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल ?

#6. गोमित, पारधी, भिल्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?

#7. भारतामध्ये प्रथम 'शून्याधारित अर्थसंकल्प खालीलपैकी कोणत्या राज्याने चालू केला ?

#8. परकीय गंगाजळी मध्ये भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?

#9. 'Mind Master : Winning Lessons From a Champion's Life' या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत ?

#10. 'इबोला' या रोगाची विषाणू सर्वप्रथम कधी आढळून आले ?

#11. जैन धर्मातील पहिले तीर्थंकर ऋषभनाथ मानले जातात, त्यांचा जन्म.......... येथे झाला.

#12. पंजाब हरियाणा मैदानी प्रदेशात लागवडीखालील क्षेत्रापैकी किती टक्के गव्हाचे क्षेत्र आहे ?

#13. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणाच्या अध्यक्षतेखाली 1929 मध्ये पूर्ण स्वराज्य ठराव मंजूर केला ?

#14. जल्लीकट्ट' ही शर्यत खालीलपैकी कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसाचा भाग आहे ?

#15. रक्ताच्या गाठी होण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व कारणीभूत असते ?

#16. जागतिक आरोग्य संघटना (WHO) या आंतरराष्ट्रीय संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे ?

#17. "बँक ऑफ हिंदुस्तान' ही भारतातील पहिली बँक केव्हा स्थापन करण्यात आली ?

#18. 'ताटाखालचे मांजर' या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय निवडा,

#19. खालीलपैकी कोणता मुस्लिम शासक होता ज्याच्या साम्राज्याने दक्षिणेपर्यंत जवळजवळ संपूर्ण भारत व्यापला होता ?

#20. 'मेल्या म्हशीला मनभर दूध !' या म्हणीतून काय सूचित होते ?

#21. नरेंद्र मोदी यांचा आकाशवाणीवरील मन कि बात कार्यक्रम महिन्याच्या शेवटच्या कोणत्या दिवशी प्रसारित होतो?

#22. मराठी साहित्यामधील कथासंग्रह जेव्हा मी जात चोरली होती' याचे लेखक कोण आहेत ?

#23. सत्यशोधक समाजाच्या प्रचारासाठी दीनबंधू हे साप्ताहिक कोणी चालविले ?

#24. 1 जुलै 1955 रोजी .............. बँक चे हस्तांतरण होऊन तिचे नाव स्टेट बँक ऑफ इंडिया असे करण्यात आले.

#25. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येची घनता किती आहे ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 17

 

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti Question

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *