Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. घर गंगेच्या काठी या पुस्तकाचे लेखक कोण.

#2. भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळानुसार वनक्षेत्र किती टक्के आहे ?

#3. Artificial या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

#4. नाथुला खिंड पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे ?

#5. झाकली मूठ सव्वा लाखाची या म्हणीचा अर्थ काय होतो ?

#6. दुधाचे पाश्चरीकरण करण्याआधी आधी दूध . केले जाते व नंतर लगेच केले जाते.

#7. ऐक्यवर्धिनी सभा 'या संस्थेची स्थापना कोणी केली ?

#8. स्वराज्य पक्षाची स्थापना कोणत्या साली झाली ?

#9. बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा अर्थ काय ?

#10. उत्तराखंड पोलिसांनी नेमकेच कोणते अॅप लॉन्च केले आहे ?

#11. गाढवाने शेत खाल्ले, ना पाप ना पूण्य' या म्हणीचा अर्थ दर्शवणारा पर्याय निवडा.

#12. G20 परिषद पुढीलपैकी कोठे पार पडणार आहे ?

#13. हात टेकणे या वाक्यप्रचाराचा अर्थ खालीलपैकी काय होतो ?

#14. केंद्रक आणि पेशी झिली यांच्यातील जेली सारखा पदार्थाला काय म्हणतात ?

#15. महाराष्ट्राचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण आहे ?

#16. ब्रायोफायटा मध्ये मुख्यत्वे करून ____यांचा समावेश होतो.

#17. जोग धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे ?

#18. अग्निपंख या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?

#19. हाताचा पाळणा करणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?

#20. 'प्रत्येकाला अधिकार गाजवण्याची संधी कधी ना कधी येते, या अर्थाने वापरली जाणारी म्हण कोणती ?

#21. मुदत हा शब्द कोणत्या भाषेतून आला आहे ?

#22. जहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?

#23. नई रोशनी ही योजना कोणत्या मंत्रालयातर्फेस राबवण्यात येत आहे ?

#24. या भारतीय समाजसुधारकाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि त्यांना पंडिता ही पदवी देण्यात आली होती.

#25. घाशीराम कोतवाल हे पुढीलपैकी कोणाचे नाटक आहे ?

Finish

 

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 15

 

Talati bharti Question

 

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

 

Talati bharti Question

 

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *