Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. .................यांनी मानवधर्म सभा स्थापन केली ?

#2. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत ?

#3. महाराष्ट्रात जेल पर्यटनची सुरुवात कोणत्या जेल पासून करण्यात आली ?

#4. भारतामध्ये पुढीलपैकी कोणत्या क्रांतीमुळे अन्नधान्यामध्ये स्वयंपूर्णता तसेच जादा उत्पादन झाले ?

#5. "महालवारी पद्धत कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली ?

#6. "शाश्वत" साठी विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता ?

#7. महाराष्ट्र राज्यात महसूल वर्ष कधीपासून सुरू होते ?

#8. आधी महोत्सव 2023 कोणत्या राज्यात झाला ?

#9. वेद समाजाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली ?

#10. आत्मीय सभेची स्थापना कोणत्या व्यक्तीने केली होती ?

#11. मीठ या शब्दाला समानार्थी शब्द ?

#12. पहिली महिला महाराष्ट्र केसरी 2023 प्रतीक्षा बागडी कोणाला हरवून बनली ?

#13. आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर ३:१ आहे. ६ वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर ७:३ होईल, तर त्यांचे आजचे वय किती?

#14. जानेवारी 2023 मध्ये 'बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम'चे उद्घाटन कोठे करण्यात आले ?

#15. खालीलपैकी कोणती नदी हिमालयीन नदी आहे ?

#16. सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते ?

#17. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2023 नुसार पहिल्या स्थानावर कोणता देश आहे ?

#18. कलम ३ संदर्भात खालीलपैकी कोणता पर्याय चुकीचा आहे ?

#19. भारतीय राष्ट्रीय कांग्रेस ची स्थापना कधी झाली ?

#20. यायाती प्रसिद्ध कादंबरीचे लेखक खालीलपैकी कोणते व्यक्ती आहेत ?

#21. भारतातील कृष्णा नदीची लांबी किती आहे ?

#22. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कोणते व्यक्ती आहेत ?

#23. आरोग्य सेवा हक्क लागू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे ?

#24. धुवाधार धबधबा कोणत्या नदीवर आहे ?

#25. जेल मधील कैद्यांसाठी 'जिव्हाळा योजना' कोणत्या राज्य सरकारने सुरू केली होती ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 13

 

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti Question

 

7 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *