Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. भारतातील पहिले वन्य विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन केले जाणार आहे ?

#2. संसदेचे संयुक्त अधिवेशन बोलविण्याचा अधिकार …………… यास आहे.

#3. ……………….. ही पर्वतरांग खंडित झाल्यामुळे बऱ्हाणपूर खिंड तयार झाली आहे.

#4. भारताची चंद्र मोहीम 'चंद्रयान- 3' कोणत्या दिवशी प्रक्षेपित केली गेली ?

#5. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

#6. ‘सापेक्षता सिद्धांत’ ……………. यांनी मांडला.

#7. चंद्रयान- 3 ला अवकाशात घेऊन जाण्याची जबाबदारी कोणत्या रॉकेटवर आहे ?

#8. ओहोटी शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ?

#9. भारतातील पहिले भव्य दिव्यांग उद्यान योजना कोणत्या राज्यात सुरु ?

#10. ‘आंतरराष्ट्रीय न्यायालया’चे मुख्यालय …………… येथे आहे.

#11. मोठेपणा प्राप्त करण्यासाठी परिश्रमांना पर्याय नाही, ही सुचीत करणारी म्हण कोणती?

#12. महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोणत्या जिल्ह्याचे अहिल्यादेवी नगर असे नामांतर करण्याची घोषणा केली आहे ?

#13. माहितीच्या अधिकाराची अंमलबजावणी कधीपासून झाली ?

#14. पृथ्वीवरील मूळ रेखावृत्त ……………… या शहराजवळून जाते.

#15. Baffle या शब्दाचा Antonyms शब्द कोणता आहे ?

#16. इंग्रजी वर्णमालेतील किती अक्षरे आरशात पाहिल्यास तशीच दिसतात

#17. तलाठी आस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते ?

#18. अण्णाभाऊ साठे यांचे संपूर्ण नाव काय आहे ?

#19. 'वाटेल ते बोलणे' या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा.

#20. माकड या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

#21. जळण्यास मदत करणारा हवेतील महत्त्वाचा घटक ………… हा आहे.

#22. सेवा सदन या प्रसिद्ध संस्थेची स्थापना कोणत्या महिलेने केली होती ?

#23. असंगाशी संग म्हनीचा अर्थ काय आहे ?

#24. नागरिकत्व गमावण्याचे किती मार्ग भारतीय नागरिकत्व कायदा 1955 मध्ये दिलेले आहेत?

#25. A miser cannot part ................ her gold

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 11

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

 

Talati bharti Question

 

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *