Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. खालीलपैकी …………… ही वनस्पती अन्नसंचय करणाऱ्या मुळांचे उदाहरण दर्शविते.

#2. एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 10 दिवस लागतात. दुसऱ्याला तेच काम करण्यासाठी 15 दिवस लागतात, तर दोघांमिळून ते काम किती दिवसांत पूर्ण होईल?

#3. ओल्ड लेडी गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते ?

#4. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता?

#5. जातीव्यवस्थेचे निर्मूलन (Anhilation of Caste) हे पुस्तक कोणी लिहिले ?

#6. सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षान्वये महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असणारा जिल्हा ………… आहे.

#7. भारतीय राज्यघटनेतील कलम 25 ते 28 कशाशी संबंधित आहेत ?

#8. "पेलाग्रा" हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो ?

#9. पिसाळलेले कुत्रे चावल्यामुळे होणाऱ्या ‘रेबीज’ या प्राणघातक रोगापासून संरक्षण करणारी अँटीरेबीज लस ……………. यांनी शोधली.

#10. मानवी शरीरास कोणत्या खनिजाची आवश्यकता असते ?

#11. सुजलशक्ती योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत कार्य करते ?

#12. दिहांग आणि तिस्ता नदीच्या मध्ये कोणता पर्वत आहे ?

#13. इंग्रजाविरुद्धच्या लढ्यासाठी ‘चतुःसूत्री कार्यक्रमा’चा पुरस्कार ………… यांनी केला.

#14. sodium ascorbate कोणत्या जीवनसत्वाशी संबंधित आहे ?

#15. दोन व्यक्ती 7 km/hr व 9 km/hr वेगाने एकमेकांच्या विरुध्द दिशेने धावत आहेत, तर ते किती वेळानंतर एकमेकांपासुन 144 km अंतरावर राहतील?

#16. एका वर्गात 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 10 वर्षे आहे. त्यात शिक्षकाचे वय मिळवल्यानंतर सरासरी 11 होते, तर शिक्षकाचे वय किती?

#17. एनएसजी (NSG) म्हणजे ………….

#18. महाराष्ट्र राज्यात दरड कोसळून दुर्घटना झालेले इर्शाळवाडी गाव कोणत्या जिल्यातील आहे ?

#19. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त त्यांच्या वयाची किती वर्षे होईपर्यंत पदावर राहू शकतात ?

#20. ‘अडकित्ता’ हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आला आहे?

#21. ‘लोणावळा’ हे थंड हवेचे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे.

#22. कोणत्या घटना दुरुस्तीनुसार मतदाराचे वय 21 वरून 18 करण्यात आले ?

#23. महात्मा फुले कृषी विद्यापीठ’ ………….. येथे आहे.

#24. स्वामी विवेकानंद यांनी अमेरीकेस्थित शिकागो येथे भरलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेसमोर जे प्रसिध्द भाषण केले होते त्या घटनेस ११ सप्टेंबर, २०१८ रोजी ………… वर्षे पूर्ण झाली.

#25. एक नळ एक टाकी 10 तासांत भरतो व दुसरा नळ ती टाकी 20 तासांत रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरु केल्यास टाकी किती वेळात भरेल.

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘सबमिट’ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Talati bharti Question paper Free Mock Test 10

Talati bharti Question

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

 

Talati bharti Question

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *