Maharashtra Talathi 2023 in Marathi

 

 

Talathi Bharti 2023 New Update – तलाठी भरती परीक्षेला राज्यातील तरुणांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. याआधी अनेक तरुण आजही अर्ज करत आहेत. परीक्षांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तलाठी भरती अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ मिळाली आहे.  आता ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु झाली असून, आपण तलाठी भरतीसाठी अर्ज करू शकता. तसेच आता अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२३ आहे.

Maharashtra Talathi 2023 in Marathi

 

 

अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्याबाबत- 3 - Copy

 

Maharashtra Talathi Exam Pattern 2023 in Marathi

Maharashtra Talathi 2023 in Marathi
ठळक मुद्दे:

तलाठी भरतीची परीक्षा TCS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहे.

तलाठी भरतीच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातात.

परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.

प्रश्नपत्रिकेचा दर्जा मराठी विषयासाठी उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12वी) च्या दर्जाच्या समान असतो

बाकी सर्व विषयासाठी प्रश्नपत्रिकेचा दर्जा पदवीच्या दर्जासामान असतो.

Maharashtra Talathi 2023 in Marathi

Maharashtra Talathi Exam Pattern 2023 in Marathi

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
एकूण100200

 

Maharashtra Talathi Bharti Syllabus 2023 in Marathi

अ. क्र.विषयतपशील
1मराठी भाषा
मराठी भाषा

मराठी व्याकरण (वाक्यरचना, शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द )

म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग, शब्दसंग्रह

प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
2इंग्रजी भाषा English Language

Grammar (Synonyms, Antonyms, Spelling, Punctuation, Tense, Voice, Narration, Article, Question Tag)

Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions)

Fill in the blanks in the sentence

Simple Sentence

structure (Error, Types of Sentence).
Simple Sentence
3सामान्य ज्ञानसामान्य ज्ञान

इतिहास, भूगोल, भारताची राज्यघटना, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, माहितीचा अधिकार अधिनियम 2005, माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4बौद्धिक चाचणीबौद्धिक चाचणी

बुद्धिमत्ता - अंकमालिका, अक्षर मलिका, वेगळा शब्द व अंक ओळखणे, समसंबंध - अंक, अक्षर, आकृती, वाक्यावरून निष्कर्ष, वेन आकृती.

 

Maharashtra Talathi Cut off: Overall Cut Off | तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ

 

Maharashtra Talathi Cut off: Overall Cut off: 2019 मध्ये झालेल्या तलाठी भरतीचा Overall Cut off खालीलप्रमाणे आहे.
CategoryMaharashtra Talathi Cut Off
General172-180
OBC170-176
EWS168-176
SC160-168
ST150-162
VJ160-168
NT160-168

Maharashtra Talathi 2023 in Marathi

 

2 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *