Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. 24 कपाटांची किंमत 48720 रुपये आहे तर एका कपाटाची किंमत किती ?

#2. नोव्हाक जोकोविच हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?

#3. 49+0.07 = ?

#4. ताशी 84 किमी वेगाने धावणारी 500 मी लांबीची आगगाडी 900 मी लांबीच्या बोगद्यास किती कालावधीत ओलांडेल ?

रेल्वेचा वेग = 84 किमी/तास

रेल्वेची लांबी = 500 मीटर
बोगदा लांबी = 900 मीटर
जर रेल्वे ला बोगदा ओलांडून जायचं असेल तर तिला स्वतः ची लांबी बोगदा लांबी
इतकं अंतर पूर्ण करावे लागेल..
500 900 = 1400 मीटर..
वेग मी/से = 84 × 5/18 = 420/18
लागणारा वेळ = 1400 × 18/420
= 3.33 × 18
= 60 सेकंद लागतील…💐

#5. लोणावळा येथे गेलेल्या 25 लोकांना एकूण खर्च 7575 रुपये झाला. तर प्रत्येक व्यक्तीचा खर्च किती?

#6. विद्वान' या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते ?

#7. मुले अभ्यास करतात' या वाक्याचा प्रकार कोणता?

#8. 4913 या घन संख्येचे घनमूळ किती आहे?

#9. खालील पैकी कोणती मूळ संख्या नाही ?

#10. एका रांगेत मधल्या मुलाचा क्रमांक 15 वा असल्यास त्या रांगेत एकूण मुले किती?

#11. नाच रे मोरा' या कवितेचे कवी खालीलपैकी कोण आहेत ?

#12. एक हेक्टर म्हणजे किती एकर?

#13. घड्याळाचा तास काटा एका तासात किती अश फिरतो?

#14. अपूर्ण म्हण पूर्ण करा: 'काखेत.....गावाला वळसा' ?

#15. अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत?

#16. जपानचे चलन कोणते आहे ?

#17. 8, 12 व 15 यांचा लसावि किती?

#18. सहा संख्यांची सरासरी 64.5 आहे. सातवी संख्या 96 असल्यास सर्व सात संख्यांची सरासरी किती होईल?

#19. खालीलपैकी कोणत्या संस्थेचा 'सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा' हा नारा आहे?

#20. गुन्हेगार' हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे ?

#21. को 86032 टी कोणत्या पिकाची जात आहे?

#22. 'लोकटक तळे' कोणत्या राज्यात आहे?

#23. एका चौरसाची बाजू 8.8 सेंमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती चौ. सेंमी ?

#24. अंक मालिका पूर्ण करा. 11,23, 35, 47.59.......

#25. 'सीतेला लाल फुल आवडते' या वाक्यातील विशेषण कोणते ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Gramsevak Bharti Free Mock Test 7

 

Gramsevak Bharti Free Mock Test 1

Gramsevak Bharti Free Mock Test 2

Gramsevak Bharti Free Mock Test 3

Gramsevak Bharti Free Mock Test 4

Gramsevak Bharti Free Mock Test 5

Gramsevak Bharti Free Mock Test 6

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *