Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. तगाई या शब्द समूहातून काय स्पष्ट होते ?

#2. सातारा जिल्ह्यातील तांदुळाच्या प्रजातीला Geographic Indicator मिळाले आहे?

#3. भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते ?

#4. पुढीलपैकी कोणता किटक निरुपयोगी आहे?

#5. काळ्या मातीत पुढीलपैकी कोणत्या खनिजाची कमतरता असते?

#6. कोणत्या मराठी संताची भारुडे आई गौळणी आजही जनसामान्यत लोकप्रिय आहे ?

#7. जगातील एकूण साखर उत्पादनापैकी........ साखर शुगरबीट पासून बनते.

#8. पाणी देण्याच्या कोणत्या पध्दतीत जास्त पाण्याची बचत होते?

#9. वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पध्दत कोणी मांडली?

#10. विमानदल, नाविकदल आणि आरमार यांचे सेनापती आणि इतर प्रमुख अधिकारी नेमण्याचा अधिकार कोणाला आसतो ?

#11. कापसाच्या लांब तंतूला असेही म्हणतात.

#12. महाराष्ट्रात पहिली भूविकास बँक....... यथ 1929 साली स्थापन झाली.

#13. ठिबक सिंचन पद्धत वापरल्यामुळे कमीत कमी किती टक्के पाणी बचत होते ?

#14. भारतात दर किती कृषी गणना केली जाते?

#15. वाघांसाठी राखीव असलेले जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान...........येथे आहे ?

#16. बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?

#17. परिस्थितीकीय मनोऱ्यामध्ये कोणता घटक सर्वात वरच्या स्तरात असतो ?

#18. नाडी सापडणे या वाक्प्रचार चा आर्थ काय होतो ?

#19. भात पिकात नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कुळ कोणते .

#20. पेनल्टि कॉर्नर हा शब्द कशाशी संबधित आहे ?

#21. माणदेशी माणसे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

#22. या वनशेती पध्दतीत झाडे व पिके एकत्रित लावली जातात.

#23. आंतरराष्ट्रीय भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या देशात आहे ?

#24. आर्किओप्टेरीक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशीय प्राणी होता ?

#25. आंब्याची प्रजाती खालीलपैकी कोणती नाही ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Gramsevak Bharti Free Mock Test 6

 

Gramsevak Bharti Free Mock Test 1

Gramsevak Bharti Free Mock Test 2

Gramsevak Bharti Free Mock Test 3

Gramsevak Bharti Free Mock Test 4

Gramsevak Bharti Free Mock Test 5

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *