Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. वक्रतुंड, नीलकंठ, दशमुरत या शब्दांचा समास ओळखा.

#2. ढोलविरा शहराचा जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे ते कोणत्या राज्यातील आहे ?

#3. जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो ?

#4. कोणत्या मंत्रालयाने 'PM USHA' मोहीम सुरू केली आहे ?

#5. मराठी व्याकरणातील प्रयोगाचे मुख्य प्रकार किती?

#6. हीरा व ग्राफाईट हे............. या एकाच मुलद्रव्यापासून बनलेले असतात.

#7. भारतीय राज्यघटनेत समानतेचा हक्क पाच कलमांमध्ये मान्य केलेला आहे, ती कलमे कोणती?

#8. खालीलपैकी जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो ?

#9. दासबोध हा ग्रंथ कोणी लिहिला?

#10. तोरणमाळ' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?

#11. दुःखद मनःस्थितीत सोडलेला दीर्घश्वस या शब्दसमुहासाठी योग्य पर्यायी शब्द कोणता?

#12. कित्येक या शब्दाची योग्य संधी फोडकरा.

#13. सततच्या व वेगवान किंमतवाढीचा फायदा खालीलपैकी कोणास होईल?

#14. सर्वत्र अंधार पसरला होता अधोरेखित शब्दाची जात दर्शविणारा योग्य पर्याय कोणता?

#15. पुरणपोळी हा कोण प्रकारचा सामासिक शब्द आहे?

#16. खालील शब्दातील अनेकवचनी शब्द ओळखा.

#17. दरवर्षी 5 दशलक्ष मेट्रिक टन ग्रीन हायड्रोजनचे उत्पादन केव्हापर्यंत करण्याचे उद्दिष्ट भारताचे आहे ?

#18. फ्रेडरेशन कप' ही ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

#19. ICS परीक्षा उत्तीर्ण करणारे पहिले भारतीय कोण होते?

#20. भारतात जन धन खात्यांची अंदाजे संख्या किती आहे ?

#21. राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे?

#22. जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती आहे?

#23. खालील काळ ओळखा . क्षणात लढाऊ विमाने आकाशात झेपावली.

#24. अतिशय उच्च तापमान मोजण्यासाठी वापरले जाणारे उपकरण कोणते ?

#25. सरकारी नोकऱ्यांमध्ये तृतीयपंथीसाठी एक टक्का आरक्षण देणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले आहे ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Gramsevak Bharti Free Mock Test 4

 

Gramsevak Bharti Free Mock Test 1

Gramsevak Bharti Free Mock Test 2

Gramsevak Bharti Free Mock Test 3

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *