Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. कोणत्या अंतराळ संस्थेने आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर क्रू-7 मिशन 'प्रक्षेपित केले आहे ?

#2. पर्यायी उत्तरांतील गटाबाहेरचा शब्द कोणता ?

#3. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?

#4. काखेत कळसा गावाला वळसा ” म्हणजे काय ?

#5. पुढीलपैकी कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ बरोबर नाही?

#6. ह्युमस कुजण्याची क्रिया हलक्या व रेताड जमिनीत...... तर भारी जमिनीत होते.

#7. गावातील प्रशासकीय प्रमुख म्हणून कोण कार्य करत असतो..?

#8. भारतात ग्रामसभा कोणत्या काळापासून अस्तित्वात आली आहे..?

#9. शेत जमिनीची मोजणी, व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन कृषि अवजारे व साहित्य निर्मिती इत्यादीसाठी.......... चा उपयोग होतो.

#10. ...... ही संकल्पना सध्या पीक लागवडीसाठी व्यवहर्या ठरू लागली आहे.

#11. कोणत्या देशाने पहिला 'कर्नाटक सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे ?

#12. ग्रामपंचायतिचा ग्रामसभा चिटणीस म्हणून कोण कार्य करत असतो..?

#13. निर्मला ग्राम पुरस्कार कोणत्या बाबीसाठी दिला जातो..?

#14. बीज अंकुरण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या बाह्य गोष्टींची आवश्यकता असते .

#15. महाराष्ट्रात सध्या किती ठिकाणी ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र आहेत...?

#16. उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले जाते?

#17. सांभर सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यात आहे.?

#18. पिकाचे रासायनिक पृथक्करण केल्यानंतर त्यात किती मूलद्रव्ये सापडतात?

#19. भारतातील 'विज्ञान शहर' म्हणून ओळखले जाते?

#20. जळण्यास मदत करणारा हवेतील महत्वाचा घटक कोणता?

#21. पुढीलपैकी कोणता नेता, अलिप्त राष्ट्रांच्या चळवळीशी संबंधित नाही?

#22. पुढीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञास 'भारतीय अणुयुगाचे जनक' मानले जाते?

#23. दिलेल्या शब्दाचा ध्वनार्थ ओळखा, 'थड'

#24. खालील चिन्हापैकी अर्धविराम कोणता ते ओळखा.

#25. दिलेल्या वाक्यातील प्रयोगाचा प्रकार ओळखा. 'तिचे गाणे गाऊन झाले

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Gramsevak Bharti Free Mock Test 3

 

Gramsevak Bharti Free Mock Test 1

Gramsevak Bharti Free Mock Test 2

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 20

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *