Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. कायद्यापुढे सर्व समान असतील, कायद्याचे संरक्षण सर्वांना समान प्रमाणात मिळेल. असा समानतेचा हक्क भारताच्या संविधानातील कोणत्या कलमाद्वारे प्राप्त झालेला आहे?

#2. 1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित होती?

#3. पुढील म्हण पूर्ण करा. जळत्या घराचा ?

#4. नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या सुपरिचित आहेत?

#5. त्राटिका, या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा .

#6. अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगा. हा माझा मार्ग एकला.

#7. प्रत्येक तासाला घड्याळात त्यावेळी जितके वाजले असतील तितके टोल पडतात, म्हणजे एक वाजता एक टोल, दोन वाजता दोन टोल याप्रमाणे, तर 24 तासात एकूण किती टोल पडतील?

#8. "मराठी सत्येचा उदय' हे पुस्तक कोणी लिहीले?

#9. खालीलपैकी सामान्यरुप न होणारा शब्द ओळखा.

#10. अलीकडेच निवडणूक आयोगाने नॅशनल आयकॉन म्हणून कोणाची निवड केली आहे ?

#11. नियोजन मंडळाची स्थापना मध्ये झाली.

#12. पश्चिम-मध्य रेल्वे विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे?

#13. खालील शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द ओळखा.

#14. टाकीचे घाव ............म्हण पूर्ण करा.

#15. ज्या समासात पहिला शब्द मुख्य असतो व त्या तयार झालेल्या सामासिक शब्दांचा उपयोग क्रियाविशेषणासारखा केला जातो त्यास .......... समास' असे म्हणतात.

#16. सप्टेंबर 2010 मध्ये पहिला ‘आधार’ क्रमांक (7824 7431 7884) एका आदिवासी गावातील महिलेला प्रदान करण्यात आला, त्या कोणत्या राज्याच्या रहिवासी आहेत?

#17. कोणत्या शास्त्राने सिद्धांत हा मांडला की, सूर्य हा सूर्यमालिकेच्या केंद्रस्थानी आहे?

#18. चांगला मुलगा परीक्षेत पास होतो . विशेषणाचा प्रकार ओळखा

#19. अधोरेखित शब्दाची विभक्ती मुख्यमंत्री विमानाने दिल्लीला गेले.

#20. वाक्याचा काळ ओळखा. चिमणी घरटे बांधत होती.

#21. हरीजन हे मुखपत्र कोणी चालविले?

#22. खालील शब्दाबद्दल शब्दसमुह असणारे योग्य उत्तर पर्यायी उत्तरातून शोधा अष्टावधानी ?

#23. रामचा वेग अखिलच्या दुप्पट आहे, अखिलचा वेग अक्षयच्या तिप्पट आहे. तर अक्षयने 1 तास 18 मिनिटांत कापलेल्या अंतराच्या दुप्पट अंतरासाठी रामला किती वेळ लागेल?

#24. महाराष्ट्रात जमिनीचा रेकॉर्ड, जमीन महसूल व जमीन सुधारणा मुलभूत माहिती उपलब्ध करून देणारा शासकीय कर्मचारी कोण?

#25. पानोपाणी अमृत शिंपीत हासते काव्य रस ओळखा.

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Gramsevak Bharti Free Mock Test 2

 

Gramsevak Bharti Free Mock Test 1

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 20

One Response

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *