Results

Contents hide
1 Results

Congratulations 💐

अभ्यास कमी झाला आहे पुन्हा प्रयत्न करा…! Next time नक्कीच पास व्हाल…!

#1. दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात.

#2. भारतीय राज्यघटनेचे कलम 51-A, कशा संबंधी आहे ?

#3. पुढीलपैकी कोणत्या शहरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ?

#4. चौरी-चौरा घटनेने.... हे आंदोलन संपुष्टात आले.

#5. भांगडा' हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?

#6. इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधीत आहे?

#7. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा...... शी संबंधित होता.

#8. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियातुन Co, ची निर्मिती होत नाही ?

#9. भारताच्या नियंत्रक आणि महालेखा परीक्षकाची नियुक्ती कडून होते.

#10. माहिती तंत्रज्ञान संदर्भाने 'पीटूपी' (P2P) या संबोधनाचा अर्थ काय होतो?

#11. कोणत्या राज्य सरकराने 1,250 कोटी रुपयांच्या बजेटसह 18 अटल निवासी शाळांना मंजुरी दिली आहे ?

#12. भारतातील पहिली हायड्रोजन बस कुठे सुरू होईल ?

#13. वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण आहे?

#14. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो?

#15. 40 वर्षात कोणत्या देशाला भेट देणारे पहिले भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत ?

#16. नाबार्ड' प्रत्यक्षपणे.......... ला पतपुरवठा करते.

#17. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे आहेत?

#18. तो गावाचा राजा आहे या वाक्यातील आधोरेखीत शब्दाची विभाक्ती ओळखा ?

#19. कोणत्या राज्याला नैसर्गिक आपत्तीग्रस्त क्षेत्र घोषित करण्यात आले आहे ?

#20. खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद आहे?

#21. भारतीय घटनेने खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधीत आहे?

#22. खालीलपैकी कोणती सेवा अखिल भारतीय सेवा म्हणुन गणली जात नाही?

#23. 1789 मध्ये सुरू झालेले मुंबई प्रांतातील पहिले वृत्तपत्र कोणते ?

#24. खाजगीकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनापैकी अयोग्य पर्याय ओळखा ?

#25. स्वच्छ हवा सर्वेक्षण 2023 कोणते शहर क्रमांकावर आहे ?

Finish

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25असतील .मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास ‘Finish‘ बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण देखील स्क्रीनवर समजू शकेल.

Gramsevak Bharti Free Mock Test 1

 

Gramsevak Bharti Free Mock Test 1

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 9

Talati bharti MCQ 50TCS पॅटर्न 1  

Talati bharti MCQ 50 TCS पॅटर्न 2

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 3

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 4

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 5

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 6

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 7

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 8

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 10

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 11

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 12

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 13

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 14

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 15

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 16

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 17

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 18

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 19

Talati bharti MCQ 25 TCS पॅटर्न 20

9 Responses

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *