महाराष्ट्रातील महामंडळे,प्रकल्प,धरणे

महाराष्ट्रातील महामंडळे

🔺१. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ – १ ऑगस्ट, १९६२

🔺२. महाराष्ट्र राज्य औद्योगिक व गुंतवणूक महामंडळ – ३१ मार्च, १९६६

🔺३. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ – दिनांक १ एप्रिल, १९६२

🔺४. महाराष्ट्र राज्य लघु उद्योग विकास महामंडळ – १९६२

🔺५. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन – १९७८

🔺६. महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ – १९६२

🔺७. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ – १९७५

🔺८. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ -१९६१

🔺९. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ (मर्यादित. – १९६३

🔺१०. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ – १९६५

🔺११. मराठवाडा विकास महामंडळ – १९६७

🔺१२. कोकण विकास महामंडळ (मर्यादित. – १९७०

🔺१३. विदर्भ विकास महामंडळ (मर्यादित. – १९७०

🔺१४. महाराष्ट्र कृष्ण खोरे महामंडळ – १९९६

🔺१५. विदर्भ सिंचन विकास महामंडळ – १९९७

🔺१६. कोकण सिंचन विकास महामंडळ – १९९७

🔺१७. तापी सिंचन विकास महामंडळ – १९९७

🔺१८. गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळ – १९९८

🔺१९. महात्मा फुले मागास वर्ग विकास महामंडळ – १९७८

🔺२०. म्हाडा – 1977

🔥महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

◆ खोपोली – रायगड
◆ भिरा अवजल प्रवाह – रायगड
◆ कोयना – सातारा
◆ तिल्लारी – कोल्हापूर
◆ पेंच – नागपूर
◆ जायकवाडी – औरंगाबाद

✍महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प :-

◆ तारापुर – ठाणे
◆ जैतापुर – रत्नागिरी
◆ उमरेड – नागपूर(नियोजित)

✍महाराष्ट्रातील पवन विद्युत प्रकल्प

जमसांडे – सिंधुदुर्ग
चाळकेवाडी – सातारा
ठोसेघर – सातारा
वनकुसवडे – सातारा
ब्रह्मनवेल – धुळे
शाहपूजार – अहमदनगर

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प

पारस(जि. अकोला) – ४-२५० MW यूनिट क्षमता याची मालकी महाजनको यांच्या कडे आहे.
परळी वैजनाथ(जि. बीड)
भुसावळ(जि. जळगाव)
खापरखेडा(जि. नागपूर)
कोराडी(जि. नागपूर) महाराष्ट्रातील सर्वात मोठे औष्णिक विधुत केंद्र आहे . २-२१० MW, ३-६६०MW
चंद्रपूर(जि. चंद्रपूर्)
डहाणू(जि. पालघर )
नाशिक येथील एकलहरे(जि. नाशिक)
दाभोळ (जि. रत्‍नागिरी)
तुर्भे ( मुंबई उपनगर ) मालकी हक्क हा टाटा पावर कडे आहे ५० % मुंबईला वीज पुरवठा करते.
यानंतर दोंडाईचा (जि. धुळे)येथे एक वि.केंद्र प्रस्ता

महाराष्ट्रातील जिल्हा व धरणे

अकोला जिल्हा :

अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण

अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प, ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण, मांडओहळ धरण, मुळा धरण, रुई छत्रपती धरण, लोणीमावळा धरण, विसापूर तलाव, सीना धरण, हंगा धरण,

औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे, गौताळा तलाव, जायकवाडी धरण, नागद तलाव, निर्भोर तळे

उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण

कोल्हापूर जिल्हा : काळम्मावाडी धरण, तिल्लारी धरण, तुळशी धरण, धामणी धरण, पाटगाव धरण (मौनीसागर जलाशय), राधानगरी धरण (महाराणी लक्ष्मीबाई धरण)

गडचिरोली जिल्हा : दिना

गोंदिया जिल्हा : इटियाडोह

चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा

जळगाव जिल्हा : अग्नावती धरण, अंजनी धरण, अभोरा धरण, काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण, जामदा बंधारा, तोंडापुरा धरण, दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा, पांझण उजवा कालवा, पिंपरी बंधारा, बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण, भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण, मन्याड धरण, भालगाव धारणमहरून तलाव, मोर धरण, म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा, सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा

जालना जिल्हा :

ठाणे जिल्हा : भातसा धरण, बारवी, सूर्या धामणी, सूर्या कवडासे

धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण, अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव, डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव, पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव,

नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,

नागपूर जिल्हा : उमरी, कान्होजी, कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद), पेंच तोतलाडोह, पेंच रामटेक , पेंढारी धरण, मनोरी धरण, रोढोरी धरण, साईकी धरण.

नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णूपुरी धरण

नाशिक जिल्हा : अर्जुनसागर, केल्झार धरण, गंगापूर धरण, गिरणा धरण, चणकापूर धरण,, लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड, वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण गौतमी धरण, उंबरदरी तलाव, देवनदी तलाव

परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी, पूर्णा सिद्धेश्वर, येलदरी धरण

पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण, चपेट धरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण, तुंगार्ली धरण, देवघर धरण, पवना प्रकल्प, पानशेत धरण, पिंपळगाव धरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण, भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा, मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा, लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण, आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ वडगाव बंधारा ,नारोडी बंधारा (एकूण ३४)

बुलढाणा जिल्हा : खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण, पेंटाळी

बीड जिल्हा : माजलगाव धरण, मांजरा धरण

भंडारा जिल्हा : इंदिरासागर प्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप, बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप, इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूर प्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप, बाघ कालीसरार प्रकलप, गोसीखुर्द प्रकलप

मुंबई जिल्हा : तानसा, तुळशी, विहार, वैतरणा (तीन धरणे),

यवतमाळ जिल्हा: अरुणावती , पूस , बेंबळा

रत्‍नागिरी जिल्हा : कोंडवली धरण, टांगर धरण, तळवडे धरण, निवे जोशी धरण, निवे बुद्रुक धरण, मोरवणे धरण, लांजा-साखरपा धरण

वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण, डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण (महाकाली जलाशय), नांद प्रकल्प, निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प, पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोर प्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प, वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघु प्रकल्प

वाशीम जिल्हा : अडाण धरण

सांगली जिल्हा : चांदोली धरण

सातारा जिल्हा : उरमोडी धरण, कण्हेर धरण, कास तलाव, कोयना धरण (शिवसागर), जांभळी जंगल तलाव, तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव, मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)

सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण, देवधर धरण, पाळणेकोंड धरण, माडखोल धरण

सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव, उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव, गिरणी तलाव, पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा, बुद्धिहाळ तलाव, यशवंतसागर(उजनी) तलाव, संभाजी महाराज तलाव, सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव, एकरुखे तलाव, होटगी तलाव

हिंगोली जिल्हा : येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *